Search Results for: result

जवाहर नवोदय विद्यालय निकाल २०२०

जवाहर नवोदय विद्यालय समिती निकाल २०२० आज जाहीर

नवोदय विद्यालय समिती ने आपल्या वेबसाईट वर जवाहर नवोदय विद्यालय चा निकाल २०२० प्रसिद्ध केला असून इयत्ता सहावी व नववी च्या विद्यार्थ्यांची निकालासाठीची प्रतीक्षा आता समाप्त झाली आहे. यासाठीचा अभ्यासक्रम आम्ही आमच्या ब्लॉग वर सुद्धा प्रसिद्ध केला आहे. तुम्हीही खाली निकालाच्या ठिकाणी जावून आपला निकाल येथेच पाहू शकता.

जवाहर नवोदय निकाल २०२० कसा पहावा ?

 • प्रथम आपण खाली दिलेल्या वेबसाईट वर जा.
 • निकाल पहा वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक window खुली होईल.
 • त्यावर तुम्ही तुमच्या प्रवेशपत्रावर असणारा क्रमांक नोंदवा.
 • त्याखाली तुमची जन्मदिनांक नोंदवा.
 • Check Result बटण दाबा.
 • तुम्हला PDF फाईल मिळेल त्यामध्ये तुमचा roll नं search करा.
 • अधिक माहितीसाठी त्या PDF ची प्रिंट घ्या.

निकाल

निकाल पहा

निकालामध्ये Roll No कसा असेल?

 • जर विद्यार्थी हा इयत्ता दुसरी आणि त्याचा हजेरी क्रमांक २ असेल तर त्याचा Roll No असेल 0202
 • जर विद्यार्थी हा इयत्ता तिसरी आणि हजेरी क्रमांक जर 5 असेल तर त्याचा Roll No असेल 0305
 • जर विद्यार्थी हा इयत्ता पहिली आणि हजेरी क्रमांक जर 10 असेल तर त्याचा Roll No असेल 0110
 • जर विद्यार्थी हा इयत्ता चौथी आणि हजेरी क्रमांक जर 12 असेल तर त्याचा Roll No असेल 0412
 • खाली दिलेले निकाल हे नमुन्यादाखल दिलेले आहेत.

आता आपला निकाल पहा .

निकालपत्रक इयत्ता १ ली ते ८ वी

 • तुम्ही तुमच्या शाळेचा निकाल लगेचच बनवूशकता. दिलेले वार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर डाऊनलोड करा. व त्याला तुमच्या सोयीचे नाव द्या व हा सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन निकाल save करा.
 • प्रथम पानावरील दिलेली माहिती व लिंक यांचा वापर करून आपली प्राथमिक माहिती भरा.
 • जर काही चुका निदर्शनास आल्यास आपण त्याची माहिती खाली comments मध्ये द्यावी , त्याअगोदर सदर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन श्रेणी तक्ता ची फाईल कोणत्या व्हर्जन ची आहे तो व्हर्जन लिहावा. जसे (Result 4.4)
 • या Result Excel Templates मध्ये प्रथम profile , presenty, व नोंदी चा भाग भरा.

Whats New in 4.5.2

यामध्ये नोंदी घालण्यासाठी नवीन सुविधा निर्माण केली आहे.एका ठिकाणातील बदल हे दुसऱ्या ठिकाणी लगेच पूर्ण होतात.सध्या इ२ हा पर्याय सर्वांना न दिसता ज्यांच्या गुणांची नोंद केली त्यांच्यासाठीच्याच श्रेणी फक्त दिसतात.

 
खाली दिलेल्या सूचनांचे पालन करा.
 1. या वार्षिक निकाल पत्रक फाईल मध्ये जास्तीत जास्त 19 व ७० विद्यार्थ्यांचे निकाल बनवता येतात.
 2. सदर वार्षिक निकाल पत्रक excel हि “गुगल font ” मध्ये बनवलेली आहे.
 3. ज्या ठिकाणी सत्र १ व सत्र २ या खाली विषय दिले आहेत त्या विषयावर क्लिक करून लगेचच त्या विषयावर जाऊ शकता.
 4. एका sheet मध्ये दोन विषय अंतर्भूत केले आहेत.
 5. या वार्षिक निकाल पत्रक एक्सेल सॉफ्टवेअर मध्ये निकाल पूर्व प्राथमिक माहिती भरण्यासाठी START यां tab वर क्लिक करा.
 6. तुम्हाला प्राथमिक माहिती भरल्यानंतर त्या माहितीचा नंतर प्रत्येक पानावर उपयोग झालेला दिसून येईल.
 7. निकालाचे गुण भरत असताना त्यामध्ये एकूण व संकलित मूल्यमापन श्रेणी अपोआप निघते त्यामुळे त्याची गणना करण्याची गरज नाही.
 8. विद्यार्थ्यांचे विषय नुसार व जातीनुसार श्रेणी आपोआप तयार होते.
 9. यामध्ये वार्षिक निकालपत्रक मराठी अपोआप तयार होते.
 10. संकलित मूल्यमापन गुणदान तक्ते इयत्ता १ ली ते ४ थी व इयत्ता ५ वी ते ८ वी यासाठी वेगवेगळे बनतात.
 11. सर्वात शेवटी वार्षिक निकालाचे कार्ड येथे आपोआप तयार होते.
 12. आकारिक मूल्यमापन नोंदी excel sheet मध्ये फक्त निवडवायाच्या आहेत. तुमच्या वेगळ्या नोंदी असतील तर त्या सुद्धा Add करता येतात.
 13. यामध्ये विद्यार्थी प्रगती कार्ड आपोआप तयार होते, यामध्ये फक्त हजेरी क्रमांक टाकण्याची गरज आहे.*

Whats New in 4.5.2

यामध्ये नोंदी घालण्यासाठी नवीन सुविधा निर्माण केली आहे.एका ठिकाणातील बदल हे दुसऱ्या ठिकाणी लगेच पूर्ण होतात.सध्या इ२ हा पर्याय सर्वांना न दिसता ज्यांच्या गुणांची नोंद केली त्यांच्यासाठीच्याच श्रेणी फक्त दिसतात.

error: तुम्ही या वेबसाईट वरील घटक कॉपी करू शकत नाही.