BMI calculator : काढा आता २ माहितीवर

शालेय पोषण आहार संबंधित रजिस्टर मध्ये BMI ची नोंद घेणे बंधन कारक आहे त्या मध्ये त्या विद्यार्थ्याची नोंद असणे गरजेचे आहे. पण त्यासाठी आवश्यक असणारे calculator आता आम्ही येथे उपलब्ध करून देत आहोत. ज्याच्या आधारे आपणास BMI ची गणना आणि त्याचे अभिप्राय यांची लगेचच नोंद करता येतील.


फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.