Sale!

चार्ज यादी ( Excel File)

0.00

फाईल  Charge List 1.1.1 ची सर्व साधारण वैशिष्ठ्ये

 

१)माहिती टाकल्यानंतर जे गणन आवश्यक आहे तेथे आपोआप उपलब्ध आहे.

२) चार्ज बाबतची जेवढी परिपत्रके व शासन निर्णय उपलब्ध आहेत ते येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.

३) याच यादीच्या आधारे आपणास निर्लेखन करता येते.

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.

Description

बदल्या झालेनंतर प्रत्येक मुख्याध्यापक यास चार्ज देणे घेणे बाबतची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्या अनुषंगाने हि चार्ज यादी संबंधित एक्सेल फाईल या ठिकाणी सदर करत आहोत. यात असणारी काही सर्व साधारण वैशिष्ठ्ये पुढील प्रमणे.

१) एकदा माहिती टाकल्यास ती इतर ठिकाणी वारंवार टाकावी लागत नाही.

२) सर्व साधारण व्यक्तीस सहज वापरता येण्यासारखी माहिती.

३) माहिती टाकल्यानंतर जे गणन आवश्यक आहे तेथे आपोआप उपलब्ध आहे.

४) चार्ज बाबतची जेवढी परिपत्रके व शासन निर्णय उपलब्ध आहेत ते येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.

५) याच यादीच्या आधारे आपणास निर्लेखन करता येते.

६) आपण आमच्या वेबसाईट ला सबस्क्राईब केला तर आपणास आवश्यक तेच नोटिफिकेशन मिळतील.

७) या मध्ये आपोआप याद्या व त्या संबंधित अर्ज व इतर माहिती तयार होत असल्याने आपण कोणत्या प्रकारे प्रशासनास माहिती द्यावी याची काळजी करण्याची गरज नाही.

सध्या ची एक्सेल फाईल हि Charge List 1.1.1 आहे . त्यापुढील अपडेट आल्यास आपणास नोटिफिकेशन द्वारे मिळेल. त्यासाठी सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.

टीप : एकदा रजिस्ट्रेशन झालेस आपणास फक्त तीन वेळेसच हि फाईल डाउनलोड करता येईल. त्यानंतर अपडेट झालेली फाईल आपण डाउनलोड करू शकता.

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चार्ज यादी ( Excel File)”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तुम्ही या वेबसाईट वरील घटक कॉपी करू शकत नाही.