Description
- तुम्ही तुमच्या शाळेचा निकाल लगेचच बनवूशकता. दिलेले वार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर डाऊनलोड करा. व त्याला तुमच्या सोयीचे नाव द्या व हा सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन निकाल save करा.
- प्रथम पानावरील दिलेली माहिती व लिंक यांचा वापर करून आपली प्राथमिक माहिती भरा.
- जर काही चुका निदर्शनास आल्यास आपण त्याची माहिती खाली comments मध्ये द्यावी , त्याअगोदर सदर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन श्रेणी तक्ता ची फाईल कोणत्या व्हर्जन ची आहे तो व्हर्जन लिहावा. जसे (Result 4.4)
- या Result Excel Templates मध्ये प्रथम profile , presenty, व नोंदी चा भाग भरा.
Whats New in 4.5.2
यामध्ये नोंदी घालण्यासाठी नवीन सुविधा निर्माण केली आहे.एका ठिकाणातील बदल हे दुसऱ्या ठिकाणी लगेच पूर्ण होतात.सध्या इ२ हा पर्याय सर्वांना न दिसता ज्यांच्या गुणांची नोंद केली त्यांच्यासाठीच्याच श्रेणी फक्त दिसतात.
- या वार्षिक निकाल पत्रक फाईल मध्ये जास्तीत जास्त 19 व ७० विद्यार्थ्यांचे निकाल बनवता येतात.
- सदर वार्षिक निकाल पत्रक excel हि “गुगल font ” मध्ये बनवलेली आहे.
- ज्या ठिकाणी सत्र १ व सत्र २ या खाली विषय दिले आहेत त्या विषयावर क्लिक करून लगेचच त्या विषयावर जाऊ शकता.
- एका sheet मध्ये दोन विषय अंतर्भूत केले आहेत.
- या वार्षिक निकाल पत्रक एक्सेल सॉफ्टवेअर मध्ये निकाल पूर्व प्राथमिक माहिती भरण्यासाठी START यां tab वर क्लिक करा.
- तुम्हाला प्राथमिक माहिती भरल्यानंतर त्या माहितीचा नंतर प्रत्येक पानावर उपयोग झालेला दिसून येईल.
- निकालाचे गुण भरत असताना त्यामध्ये एकूण व संकलित मूल्यमापन श्रेणी अपोआप निघते त्यामुळे त्याची गणना करण्याची गरज नाही.
- विद्यार्थ्यांचे विषय नुसार व जातीनुसार श्रेणी आपोआप तयार होते.
- यामध्ये वार्षिक निकालपत्रक मराठी अपोआप तयार होते.
- संकलित मूल्यमापन गुणदान तक्ते इयत्ता १ ली ते ४ थी व इयत्ता ५ वी ते ८ वी यासाठी वेगवेगळे बनतात.
- सर्वात शेवटी वार्षिक निकालाचे कार्ड येथे आपोआप तयार होते.
- आकारिक मूल्यमापन नोंदी excel sheet मध्ये फक्त निवडवायाच्या आहेत. तुमच्या वेगळ्या नोंदी असतील तर त्या सुद्धा Add करता येतात.
- यामध्ये विद्यार्थी प्रगती कार्ड आपोआप तयार होते, यामध्ये फक्त हजेरी क्रमांक टाकण्याची गरज आहे.*
Whats New in 4.5.2
यामध्ये नोंदी घालण्यासाठी नवीन सुविधा निर्माण केली आहे.एका ठिकाणातील बदल हे दुसऱ्या ठिकाणी लगेच पूर्ण होतात.सध्या इ२ हा पर्याय सर्वांना न दिसता ज्यांच्या गुणांची नोंद केली त्यांच्यासाठीच्याच श्रेणी फक्त दिसतात.
admin (verified owner) –
Result Covid 19 is late