Sale!

निर्लेखन प्रस्ताव (Excel File) बनवा 15 मिनिटामध्ये

0.00

Eschool Nirlekhan Prastav 1.6.2 या फाईल मध्ये काय आहे?

१)एका क्लिक वर सर्व बाबी पूर्ण होतात.

२) फक्त  15 मिनिटामध्ये आपण आपली हि फाईल बनवू शकता.

३) मुख्याध्यापक , ठराव, गटशिक्षणाधिकारी यांची पत्रे एका क्लिक वर प्रिंट.

४) आतापर्यंतच्या सर्व रजिस्टर चा या मध्ये समावेश करण्यात आला आहे.

५) प्रशासनाचा कोणताही अनुभव नसणाऱ्या स सुद्धा सहज निर्लेखन करता येणार.

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.
  • 1
    Share

Description

निर्लेखन हे शाळेतील खराब किंवा नाशवंत होणाऱ्या वस्तूंसाठी केले जाते. या संदर्भातील एक्सेल फाईल या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देत आहोत. येथील एक्सेल फाईल सर्व शाळांसाठी कमी वेळात जास्तीत जास्त result देणारी फाईलम्हणून आजपर्यंत सर्वश्रुत आहे. या फाईल मधून आपणास आपल्या शाळेचे बरेचसे साहित्य निर्लेखित करता येईल.

आम्ही याची सुधारित फाईल वेळोवेळी आपणास उपलब्ध करून देऊ. पण त्यासाठी आम्ही Whats app सारख्या माध्यमांचा वापर करीत नाही. कारण प्रत्येक वेळी Whats app द्वारे सुधारित फाईल आपणा पर्यंत पोहोचेल याची खात्री नाही. त्यासाठी आपण आमच्या Subscribe बटणाचा वापर करावा व नोटिफिकेशन on करून ठेवावे. जेणेकरून आम्ही हि फाईल अपडेट केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन लगेचच आपल्या मोबाईल व संगणक वर मिळेल. याद्वारे आम्ही सध्या एकाचवेळी 10000 वापरकर्त्यांना अपडेट पाठवू शकतो.

फाईल कशी वापरावी?

१) प्रथम मेनू मध्ये दिलेली सर्व बेसिक माहिती भरून घ्यावी ज्याचा आपणास एकाच वेळी वापर करावा लागेल.पण त्याचा संदर्भ जेथे असेल त्या ठिकाणी लगेचच आवश्यक ती माहिती भरली जाते.

२) ज्या रजिस्टर चे आपणास निर्लेखन करावयाचे आहे त्याची माहिती दिलेल्या ठिकाणी योग्य रित्या भरा.

३) तुम्हाला या ठिकाणी काही परिपत्रके देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या डाउनलोड करून त्याचा अभ्यास करावा. यामध्ये तुम्हाला या संदर्भातील उपलब्ध परिपत्रके सुद्धा दिली आहेत.

४) रजिस्टर करताना आपला इमेल व मोबाईल क्रमांक योग्य टाकावा , कारण या फाईल ची एक कॉपी तुमच्या इमेल वर आम्ही पाठवतो.

५) या वेबपेज वरील subscribe बटण दाबून ठेवावे कारण या फाईल ची अपडेटेड प्रत पुन्हा अपडेट झाल्यास तुम्हाला त्याचे आपोआप नोटिफिकेशन मिळेल.

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.
  • 1
    Share

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “निर्लेखन प्रस्ताव (Excel File) बनवा 15 मिनिटामध्ये”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तुम्ही या वेबसाईट वरील घटक कॉपी करू शकत नाही.
%d bloggers like this: