Calculate your own Income Tax 2020-21
बरेच वेळा आपणास आपला आयकर किती आहे हे समजत नाही. सुरुवातीला आपणास किती गुतंवणूक करावी याचाही अंदाज येत नाही. जर आपणास आयकर बसत असेल तर आपण त्यासाठी काय तरतूद केली पाहिजे याचाही आपणास अंदाज येत नाही. प्रत्येक वेळी आपणास आपल्या आयकर सल्लागार चे उंबरठे झिजवावे लागतात. शिवाय आयकर सल्लागार सुद्धा अनेक विविध बाबींनी ग्रासलेला असतो. अर्थशास्त्र मधील गणन हा तसा सोपा पण समजायला सर्वसामान्याला कठीण असा भाग आहे. (याशिवाय तुम्हाला वार्षिक पगार PF धारकांसाठी व NPS धारका साठी असे दोन्ही पगाराचे अंक येथे समजतील)
त्यासाठी आम्ही आपल्यासाठी आयकर सल्ला देणारे व त्याचा अंदाज तुम्हालाच द्यायला लावणारे व तुमचे गणन सोपे करणारे गणक आम्ही येथे उपलब्ध करून देत आहोत. यामध्ये आपल्याला खालील बाबी मिळतील.
- तुम्ही तुमचा आयकर स्वतः गणन करू शकता.
- तुम्हाला आयकर विभागाच्या कोणत्याही परिपत्रकाची गरज पडणार नाही.
- प्रत्येक गुंतवणुकीच्या मर्यादा ओलांडल्यानंतर हा गणक तुम्हाला त्याची सूचना देईल.
- त्यामुळे एखाद्या प्रकारात तुमची अतिरिक्त गुंतवणूक होणार नाही.
- तुम्ही कोणत्या ठिकाणी किती गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर सवलतीचा लाभ मिळेल याची हा गणक लगेच सूचना हि देतो.
- तुम्हाला कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करावी यासाठी माहिती हवी असेल तर [email protected] यावर आपल्या या गणकाची pdf किवा स्क्रीन शॉट घेऊन मेल करा.
1 thought on “आपला आयकर आपणच शोधुया”