आपल्या गावाची ओळख – तिसरी

आपल्या गावाची ओळख या पाठावरील प्रश्न येथे दिले आहेत. ते सोडवा आणि आपला निकाल तपासा.

खाली दिलेल्या या घटकावर आधारीत प्रश्न व त्याचे चार पर्याय दिले आहेत. ज्यावेळी Next बटनावर क्लिक कराल त्याचवेळी पुढील प्रश्न दिसेल. प्रश्न व उत्तर त्याच त्या क्रमांकावर येणार नाहीत. दुसऱ्या वेळी जेव्हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल त्यावेळी प्रश्न व उत्तराचा क्रमांक बदललेला दिसेल.

1. नांदेड जिल्ह्यातील माळेगाव तीर्थक्षेत्री कशाचा बाजार भरतो ?

 
 
 
 

2. छत्रपती शिवाजी महाराज सुरत येथून परत येत असतांना त्यांनी नाशिक जिल्ह्यातील कोणत्या गावी आपल्या सैन्याचा तळ ठोकला होता ?

 
 
 
 

3. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव कोणते ?

 
 
 
 

4. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी गावातील लोक कशावर अवलंबून असतात ?

 
 
 
 

5.

 शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म कोठे झाला ?
 
 
 
 

6. राजगुरू हे वयाच्या १५ व्या वर्षी कोणत्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी बनारसला गेले ?

 
 
 
 

7.

  प्राचीन काळी शेतीचा शोध लागण्यापूर्वी माणूस कसे रहात असे?
 
 
 
 

8. अहमदनगर जिल्ह्यातील कोणते तीर्थक्षेत्र गाढवांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे .

 
 
 
 

9.

 अनेक वस्त्यांचे मिळून काय तयार होते ?
 
 
 
 

10. रायगड किल्ल्यामुळे कोणता जिल्हा ओळखला जातो ?

 
 
 
 

Question 1 of 10

85 records found

Name & Email Date Points % correct Result
N/a February 7, 2024 6 33%
4 correct, 6 wrong, and 0 unanswered
N/a January 26, 2024 12 66%
7 correct, 3 wrong, and 0 unanswered
N/a December 23, 2023 12 66%
7 correct, 3 wrong, and 0 unanswered
N/a December 12, 2023 8 44%
4 correct, 6 wrong, and 0 unanswered
N/a November 17, 2023 16 88%
9 correct, 1 wrong, and 0 unanswered
N/a November 3, 2023 16 88%
9 correct, 1 wrong, and 0 unanswered
N/a October 23, 2023 14 77%
7 correct, 3 wrong, and 0 unanswered
N/a September 27, 2023 8 44%
4 correct, 6 wrong, and 0 unanswered
N/a August 24, 2023 10 55%
5 correct, 3 wrong, and 2 unanswered
N/a July 26, 2023 4 22%
2 correct, 8 wrong, and 0 unanswered

Next page

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.