कणभर तीळ

वाटाणा, फुटाणा, शेंगदाणाउडत चालले टणाटणा!वाटेत भेटला ति ळाचा कणहसायला लागले ति घेही जण! तीळ चालला भरभरथांबत नाही कुठे पळभर!‘‘तिळा, तिळा, कसली रे गडबड?’’‘‘थांबायला वेळ नाही.सांगायला वेळ नाही.काम आहे मोठं, मला नाही सवड!’’‘‘ऐक तर जरा, पहा तर खरा,कणभर ति ळाचा मणभर […]

Read more →

१९. संगणकाची करामत

बाई : नमस्कार, बालमित्रांनो.विद्यार् थी : नमस्कार, बाई.बाई : मुलांनो, आज तुम्हांला माणसापेक्षा वेगाने काम करणारे यंत्र दाखवणार आहे.छाया : बापरे! माणसापेक्षा वेगाने..? किती मोठे असेल ते यंत्र! बघायलाच हवे.मंगेश : खरंच, असेल का असे यंत्र पल्लवी?बाई : मंगेश काय […]

Read more →

१७.दिनदर्शिका

दिनू : मित्रांनो! ऑगस्ट महिन्यात आपला स्वातंत्र्य दिन साजरा झाला. शाळेत झेंडावंदनझाले, प्रभातफेरी नि घाली, भाषणे झाली, मुलांना खाऊ दिला. आता२६ जानेवारीला आपल्या शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा होईल.रहीम : दिनू , तुला कसे रे कळते, कोणत्या दिवशी काय साजरे होणार […]

Read more →

१६. चुलीवरची खीर

निर्मला देशपांडे ———————————————स्वयंअध्ययन——————————————-– कोण ते लिही.(अ) पुरीला हसणारी ……………………….(आ) ताटात जाऊन बसणारी ……………………….

Read more →

नाव व नावाऐवजी येणारे शब्द

खाली दिलेल्या उताऱ्या तील किंवा वाक्यातील नामाऐवजी जे शब्द आले आहेत त्यावर क्लिक करून ते निवडा आणि खालील check बटणावर क्लिक करून आपले उत्तर तपासा.

Read more →

वाचूया लिहूया – पान ३४ -दुसरी

खाली दिलेल्या माहितीला दिलेल्या चित्रामध्ये ओढून नेऊन भरा. आपल्या माउसने सदर शब्द फक्त उचला आणि दिलेल्या चित्रावर नेऊन टाका. जो शब्द उचलला जातो तो कोणत्या रकान्यात चपखल बसतो ते पहा आणि तेथे नेऊन ठेवा. येथे शब्द ठेवण्यासाठी कोणताही क्रम नाही.

Read more →

१३. एक तांबडा भोपळा

एक तांबडा भोपळाविळीवर कापलात्या च्या उभ्या फोडीमध्येअर्धचंद्र लपला एक तांबडा भोपळाउन्हात वाळवलापाठीवरती बांधूनबाळ्या पोहू लागला एक तांबडा भोपळातंबोऱ्याला लावलाकुणी तारा छेडताचसाथ करू लागला एक तांबडा भोपळापाय लावले त्या लागेला टुणुक टुणुकघेऊन म्हातारीला एक तांबडा भोपळाकुुठं होता पळाला?गणिताच्या पुस्तकाातजागोजागी मिळाला. ———————————————स्वयंअध्ययन——————————————-– […]

Read more →

१२. पाऊसफुले

आज शनिवार. सकाळची शाळा. ससोबा लवकर उठला. शेपटी फुगवून आळस देत ससोबा म्हणाला, “अगं आई, सकाळ झाली. तू कामाला लागलीस. खाऊ आणायला बाबा बागेत गेले, तरी अजून सूर्य कसा नाही उगवला? प्रकाश कसा नाही पडला गं? अं.. अजून रात्र आहे […]

Read more →
error: तुम्ही या वेबसाईट वरील घटक कॉपी करू शकत नाही.