११. भेळ

“आई… आई , करना गं भेळ’’“छे रे बाबा, मला नाही वेळ’’ एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता! चुरमुरे घ्या कुरकुरीतशेव पापडी चुरचुरीत टोमॅटो, कांदा, कोथींबीर अगदी बारीक छान चीर! पाणी… खजूर, थोडी चिंचकालवून चटणी केली मस्त! थोडं ति […]

Read more →

१०. चिंटू रुसला… चिंटू हसला.

चिंटू रोज सकाळी उशि रा उठायचा. आईबाबा त्या ला लवकर उठवायचे. पण छे! चिंटू काही उठायचा नाही. शाळेची घंटा वाजली, की घाईघाईने अंघोळ उरकून, गणवेश घालून धावतपळत शाळेत जायचा. विस्कटलेले केस, चिपडलेले डोळे, चुरगळलेले कपडे पाहून मुले हसायची, चिडवायची. त्याला […]

Read more →

९. हळूच या हो हळूच या! – दुसरी

काय ते तोंडी सांग(अ) दवबिंदूचे पडतात ……………………..(आ) फुले आनंदाने उधळतात …………………….. कसे ते सांग१) फुलांकडे जावे ……………………..2) फुलांचे हृदय …………………….. कुसुमाग्रज

Read more →

मी आहे असा – पान २१ -दुसरी

खाली दिलेल्या माहितीला दिलेल्या तक्त्यामध्ये ओढून नेऊन भरा. आपल्या माउसने सदर शब्द फक्त उचला आणि दिलेल्या तक्त्यात नेऊन टाका. जो शब्द उचलला जातो तो कोणत्या रकान्यात चपखल बसतो ते पहा आणि तेथे नेऊन ठेवा. येथे शब्द ठेवण्यासाठी कोणताही क्रम नाही.

Read more →

झरीपाडा- इयत्ता दुसरी

पहाटे पहाटे कोंबडा आरवतो. झरीपाडा जागा होतो. हिरव्या गार डोंगराआडून सूर्य उगवतो. सूर्योदयाबरोबर डोंगर तांबूस किरणात न्हाऊन नि घतो. सकाळ होताच लहानमोठी माणसे आपापल्या कामाला लागतात. लोक विहिरीवरून पाणी भरतात. शेतकरी गाडीला बैल जुंपून शेतावर निघतात.बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजूळ आवाज […]

Read more →

पान क्र.९ – दुसरी

आपणास खाली काही वाक्ये दिली आहेत.. त्याचे उत्तर एका शब्दात द्यायचे आहे. ते तुम्हाला आवाजाने द्यायचे आहेत. तुम्हास ते शब्द स्पष्ट आवाजात उच्चार करावयाचे आहेत. आपल्या उच्चाराची स्पष्टता उत्तम होण्यास खालील दिलेला टास्क विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल. तुम्ही खालील प्रमाणे प्रक्रिया […]

Read more →

हळूच या हो हळूच या

हळूच या हो, हळूच या!गोड सकाळी ऊन पडेदवबिंदूचे पडति सडेहिरव्या पानांतुन वरतीयेवोनी फुललो जगतीहृदये अमुची इवलीशीपरि गंधाच्या मधिराशीहासुन डोलुनदेतो उधळुनसुगंध या तो सेवाया;हळूच या; पण हळूच या!कधि पानांच्या आड दडूकधि आणू लटकेच रडूकधि वाऱ्या च्या झोतानेडोलत बसतो गमतीनेतऱ्हे तऱ्हेचे रंग […]

Read more →
error: तुम्ही या वेबसाईट वरील घटक कॉपी करू शकत नाही.