वडेश बहरला

चिंचपूर नावाचे गाव होते. गावाजवळ ओढा होता. तिथे एक झाड होते. झाडाचे नाव होते वडेश. वडेश उंच उंच वाढला होता. जणू काही आभाळाला भिडला होता. आजूबाजूला खूप खूप पसरला होता.फांदीफांदीवर पानेच पाने होती. पाने हिरवीगार होती. झाडाखाली थंडगार सावलीत बसायला […]

Read more →

शब्द उच्चार करा

आपणास खाली काही शब्द दिले आहेत. तुम्हास ते शब्द स्पष्ट आवाजात उच्चार करावयाचे आहेत. आपल्या उच्चाराची स्पष्टता उत्तम होण्यास खालील दिलेला टास्क विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल. तुम्हाला काय करायचे आहे ते थोडक्यात निळ्या बटनावर क्लिक करून मग शब्द उच्चारा. तुम्ही दिलेल्या […]

Read more →

चंपकला शाबासकी मिळाली

चंपक डोंगरगावी राहायचा. गाव सुंदर होते. चंपकला गाव आवडायचे. चंपकचे सुरेशमामा शहरात राहायचे. तो शहरात शिकायला मामांकडे गेला. चंपक शिकून मोठा झाला. चंपकला काम करायला आवडायचे. चंपकने नगरपालिकेची परवानगी मिळवली. मामांनी मदत केली. चंपकने हि बागेजवळ केळीची गाडी उभी केली. […]

Read more →

चतुर हिराबाई

पहाट झाली. माणिक झोपेतून उठला. बाहेर पाहिले. दोन बैलांपैकी एकच बैल दि+सला.माणिकने बायकोला हाक मारली. दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला; पण बैल सापडलानाही. दुसरा बैल चोरीला गेला होता. माणिक व माणिकची बायको हि राबाई बैल-बाजारात गेले. अचानक हि राबाई ओरडली,‘‘अहो! […]

Read more →

डिंगोरी

डिंगडिंग डिंगोरीभिंगभिंग भिंगोरीगरगर फिरलीचक्कर येऊन पडली ट्रिंगट्रिंग सायकलधावधाव धावलीघरभर भटकूनधपकन धडकली किल्लीचा ससोबातुरुतुरु धावलागवत खायलाबागेत पळाला नि ळ्या-निळ्या डोळ्यांचीचिमुकली बाहुलीपऱ्यांच्या राज्यातभटकायला गेली बाळाची खेळणीखेळ – खेळ खेळलीदमून भागूनकपाटात झोपली

Read more →

आवाजाने उत्तरे द्या

आपणास खाली काही शब्द दिले आहेत. तुम्हास ते शब्द स्पष्ट आवाजात उच्चार करावयाचे आहेत. आपल्या उच्चाराची स्पष्टता उत्तम होण्यास खालील दिलेला टास्क विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल. तुम्हाला काय करायचे आहे ते थोडक्यात निळ्या बटनावर क्लिक करून मग शब्द उच्चारा. तुम्ही दिलेल्या […]

Read more →

शब्दकोडे २, पान ३८ , इयत्ता पहिली

खाली दिलेल्या शब्द कोड्यामध्ये शेजारी दिलेल्या शब्दाला बाजूला दिलेल्या शब्दकोड्यामधून शोधा. यामध्ये drag करताना फक्त डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे, खालून वरील दिशेला, वरून खालच्या दिशेला जाणे आवश्यक आहे. सध्या तिरप्या दिशेने जाणे गरजेचे नाही.

Read more →
error: तुम्ही या वेबसाईट वरील घटक कॉपी करू शकत नाही.