या मध्ये राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, संविधान, प्रार्थना, सुविचार, दिनविशेष, पंचांग, बातम्या, समुहगीत व पसायदान च्या ऑडिओ फाइल्स उपलब्ध आहेत. सदरच्या play बटणावर क्लिक करून आपण या ऑडिओ ऐकू शकता. या सर्व फाइल्स आम्ही सर्व प्रकारामध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. आपले प्रेम सदैव लाभो हीच अपेक्षा.