पान नं 17 , इयत्ता पहिली ,

खालील चित्र आणि दिलेल्या शब्दाच्या योग्य जोड्या लावा. यामध्ये कमीत कमी तीन जोड्या बरोबर येणे आवश्यक आहे. खाली दिलेले शब्द हे वरील दिलेल्या चित्रावर नेऊन ठेवा आणि खाली दिलेल्या check बटनावर क्लिक करा तुम्हाला तुमचा निकाल मिळेल.

Read more →

पान नं १६

खालील जोड्या लावा. यामध्ये खालील शब्द हे वरील योग्य त्या चित्रामध्ये नेऊन ठेवा आणि शेवटी check बटनावर क्लिक करून आपला निकाल पाहू शकता. खाली दिलेल्या शब्दामधून ज्यामध्ये “आ” अक्षराचा संदर्भ असणाऱ्या शब्दांची निवड करा.

Read more →

पान नं १५ , इयता पहिली

खालील चित्र आणि दिलेल्या शब्दाच्या योग्य जोड्या लावा. यामध्ये कमीत कमी तीन जोड्या बरोबर येणे आवश्यक आहे. खाली दिलेले शब्द हे वरील दिलेल्या चित्रावर नेऊन ठेवा आणि खाली दिलेल्या check बटनावर क्लिक करा तुम्हाला तुमचा निकाल मिळेल.

Read more →

पान क्र. १४

खालीलपैकी दिलेल्या शब्दातील क हे अक्षर ज्या शब्दामध्ये आले आहे तो शब्द निवडा

Read more →
error: तुम्ही या वेबसाईट वरील घटक कॉपी करू शकत नाही.