प्रतिज्ञा (मराठी)

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा […]

Read more →
error: तुम्ही या वेबसाईट वरील घटक कॉपी करू शकत नाही.