इयत्ता चौथी
संतांची कामगिरी
-
श्री चक्रधर स्वामी
श्री चक्रधर स्वामी हे गुजरात मधील एक राजपुत्र होते.
"
eschool4u.in
Scribbled Arrow
Off-white Location
वैराग्य वृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले,
भ्रमण करीत असताना त्यांनी समतेचा संदेश दिला.
"
eschool4u.in
Scribbled Arrow
Running
त्यांनी स्थापन केलेल्या पंथास 'महानुभाव'पंथ असे म्हणतात.
"
eschool4u.in
Scribbled Arrow
Open Hands
श्री. चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे 'लीळाचरित्र' होय.
"
eschool4u.in
Scribbled Arrow
Books