इयत्ता चौथी 

महात्मा फुले  जोतीराव गोविंदराव फुले

महात्मा फुले यांचा जन्म ११ एप्रिल, १८२७ रोजी कटगुण, ता व जि. सातारा, महाराष्ट्र येथे झाला.

"

eschool4u.in

Scribbled Arrow
Off-white Location

त्यांनी सामाजिक न्याय, सामाजिक विषमता, मागासलेल्या व वंचितांसाठी शिक्षण , भेदभाव व दारिद्र्य या सामाजिक व शैक्षणिक बाबिवर कार्य केले. 

"

eschool4u.in

Scribbled Arrow
Running

विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली । नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

eschool4u.in

Scribbled Arrow
Open Hands

त्यांच्या जीवनावर आजापर्यंत सुमारे 47 पुस्तके , व 8 नाटके व चित्रपट व माहितीपट निर्माण झाले आहेत.  सोर्स - विकिपीडिया

"

eschool4u.in

Scribbled Arrow
Books

1977 साली भारत सरकारने महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृति मध्ये पोस्टाचे तिकीट पारित केले.  सोर्स -विकिपीडिया 

"

Scribbled Arrow

महात्मा जोतिराव फुले यांच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई फुले होय. त्यावेळी त्यांचे वय 13 वर्षे होते.  सोर्स -विकिपीडिया 

"

Scribbled Arrow

महात्मा फुले वाडा हा सध्या पुणे येथे असून त्या ठिकाणी त्यांनी आपल्या पत्नी सोबत काही काळ राहिले  सोर्स -विकिपीडिया 

"

Scribbled Arrow

महात्मा फुले यांनी भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. व त्यांनी सर्वसामान्य व गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षण उपलब्ध करून दिले  सोर्स -विकिपीडिया 

"

Scribbled Arrow

अशा महामानवास त्रिवार नमन