इयत्ता चौथी
संतांची कामगिरी
-
संत ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वर हे 'आपेगावाचे' राहणारे
"
eschool4u.in
Scribbled Arrow
Off-white Location
भाऊ- संत सोपानदेव व संत निवृत्तींनाथ
बहीण : संत मुक्ताबाई
लोक त्यांना संन्यासची मूल म्हणून चिडवायची
"
eschool4u.in
Scribbled Arrow
Running
बहिणीच्या 'ताटी उघडा ज्ञानेश्वरा' च्या उपदेशाने त्यांना हुरूप आला आणि त्यांनी सर्व जगाला वेगवेगळे संदेश देण्याचा प्रयत्न केला.
"
eschool4u.in
Scribbled Arrow
Open Hands
संत ज्ञानेश्वर यांनी 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ मराठी भाषेतून लिहिला.
tयांनी तरुण वयातच आळंदी येथे जीवंत समाधी घेतली.
"
eschool4u.in
Scribbled Arrow
Books