इयत्ता चौथी 

संतांची कामगिरी  - संत नामदेव 

संत नामदेव हे 'नरसी' गावाचे राहणारे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते.

"

eschool4u.in

Scribbled Arrow
Off-white Location

संत नामदेव यांनी 'भागवत' धर्माचा प्रसार महाराष्ट्रभर तसेच देशभर केला.   तसेच त्यांनी पंजाब प्रातांत देखील आपला प्रसार केला.

"

eschool4u.in

Scribbled Arrow
Running

त्यांनी भारतभर मानवतेचा संदेश पोहोचवला तसेच पंजाब मधील लोकांना समतेचा हि संदेश दिला.

"

eschool4u.in

Scribbled Arrow
Open Hands

संत नामदेव यांनी अभंगे रचली. तसेच त्यांनी हिंदी भाषेतही पदे रचली आहेत.    यातील काही पदे शीख धर्मियांच्या 'गुरुग्रंथसाहिब' या ग्रंथातही सापडतात.

"

eschool4u.in

Scribbled Arrow
Books