इयत्ता चौथी 

संतांची कामगिरी  - संत तुकाराम  

संत एकनाथ हे देहू गावाचे  चे राहणारे. 

"

eschool4u.in

Scribbled Arrow
Off-white Location

संत तुकाराम यांचे वाड -वडील हे शेती करणारे, अडल्या नडलेल्यांना कर्ज देणारे व किराणा दुकान चालवणारे होते. 

"

eschool4u.in

Scribbled Arrow
Running

ते जवळच्या डोंगरावर जाऊन विठ्ठलाचे भजन करत. आषाढी कार्तिकीला पंढरीला जात. कीर्तन करत अभंग रचत व लोकांना म्हणून दाखवत

eschool4u.in

Scribbled Arrow
Open Hands

संत तुकाराम लोकांना दया,क्षमा, शांती यांची शिकवण देत. शिवराय सुद्धा त्यांच्या कीर्तनाला येत असत आणि त्यांचे दर्शन घेत असत. 

"

eschool4u.in

Scribbled Arrow
Books

जे का रंजले गांजले | त्यास म्हणे जो आपुले | तोची साधू ओळखावा | देव तेथेची जाणावा | अशी शिकवण त्यांनी लोकांना दिली. 

"

eschool4u.in

Scribbled Arrow
Woman Reading

संत तुकाराम यांनी अभंग व ओव्या रचल्या त्या आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. त्यासाठी खाली क्लिक करा. 

"

Scribbled Arrow