Sale!

चटोपाध्याय प्रस्ताव Excel File – वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव

0.00

काय आहे चटोपाध्याय वेतनश्रेणी फाईल २.१.७ मध्ये ?

 

या फाईल मध्ये पुढील वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत

 • आपोआप फाईल मधील माहिती नुसार प्रस्ताव बनतो.
 • यामधील गणनाची माहिती आपोआप गणन केली जाते.
 • कमीत कमी इनपुट मध्ये जास्तीत जास्त माहिती बनते.
Category: Tag:
फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.

Description

प्रत्येक कर्मचाऱ्या ला एकाच पदावर असताना १२ वर्षे पुन झाल्यास त्याला चटोपाध्याय वेतनश्रेणी चा प्रस्ताव करावा लागतो. त्या साठी प्रस्तावाची एक्सेल फाईल या ठिकाणी उपलब्ध आहे. यामध्ये आपण आवश्यक माहिती भरल्यास आपला प्रस्ताव आपोआप तयार होतो. सदर फाईल मध्ये खालील बाबी प्रस्तावामध्ये असणे आवश्यक आहे. त्यानुसार आपापल्या जिल्ह्यातील मागणीनुसार या फाईल मध्ये सर्व ते प्रस्तावाचे नमुने देण्याचा प्रयत्न केला आहे. याव्यतिरिक्त काही नमुने वेगळे असल्यास आपण आमच्या ई मेल वर संपर्क करून आम्हाला अपडेट करण्यास सुचवू शकता.

यामध्ये खालील प्रस्ताव अर्जांचा समावेश आहे. खालील सर्वच कागदपत्रे आवश्यक आहे असेही नाही आणि याव्यतिरिक्त काही अर्ज लागतील असे हि गृहीत धरावे. कारण प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मागणीनुसार हे प्रस्तावाचे नमुने उपलब्ध करून देण्याचा येथे प्रयत्न केला आहे.

 • कर्मचाऱ्यांचा विनंती अर्ज
 • प्रस्तावाचा मुख्य आडवा फॉर्म
 • समाधानकारक सेवेबाबतचे प्रमाणपत्र
 • थकबाकी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
 • खाते चौकशी सुरु नसल्या बाबतचे प्रमाणपत्र
 • अखंड सेवेबाबतचे प्रमाणपत्र
 • बिनपगारी रजा बाबतचे प्रमाणपत्र
 • शाळा सिद्धी प्रमाणपत्र
 • सेवांतर्गत प्रशिक्षण प्रमाणपत्र आढावा (GR पहा)
 • सोबत जोडलेली कागदपत्रे यादी (वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव)

 

याव्यतिरिक्त खालील कागदपत्रे आणखी जोडणे आवश्यक आहे. हि सध्याच्या मागणी नुसार आहेत अधिक माहिती आपल्या कार्यालयातून मिळेल.

 • मूळ नेमणूक आदेश
 • नियमित वेतनश्रेणी आदेश (3 वर्षे पूर्ण दाखला)
 • प्रशिक्षण तपशील
 • MSCIT प्रमाणपत्र
 • स्थायित्व प्रमाणपत्र व आदेशाची प्रत
 • मागील वर्षाचे गोपनीय अहवाल
 • डी.एड प्रमाणपत्र व गुणपत्रक
 • सेवापुस्तक प्रथम पानाची छायांकित प्रत
 • विषय शिक्षक साठी BA BED प्रमाणपत्र व गुणपत्रक

 

या फाईल साठी आवश्यक तांत्रिक बाबी खालीलप्रमाणे

 • Font : Kokila
 • Software : Microsoft Excel

या संदर्भातील काही महत्वाचे GR आपण खालील लिंकवर पाहू शकता.

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चटोपाध्याय प्रस्ताव Excel File – वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तुम्ही या वेबसाईट वरील घटक कॉपी करू शकत नाही.
%d bloggers like this: