८. चित्रवाचन
चित्रात कोणकोणती खेळणी दिसतात ते सांग किंवा लिही चित्रांतील कोणकोणती खेळणी तुला आवडतात ते सांग.
Read more →चित्रात कोणकोणती खेळणी दिसतात ते सांग किंवा लिही चित्रांतील कोणकोणती खेळणी तुला आवडतात ते सांग.
Read more →निर्मला देशपांडे ———————————————स्वयंअध्ययन——————————————-– कोण ते लिही.(अ) पुरीला हसणारी ……………………….(आ) ताटात जाऊन बसणारी ……………………….
Read more →खाली दिलेल्या उताऱ्या तील किंवा वाक्यातील नामाऐवजी जे शब्द आले आहेत त्यावर क्लिक करून ते निवडा आणि खालील check बटणावर क्लिक करून आपले उत्तर तपासा.
Read more →खाली दिलेल्या माहितीला दिलेल्या चित्रामध्ये ओढून नेऊन भरा. आपल्या माउसने सदर शब्द फक्त उचला आणि दिलेल्या चित्रावर नेऊन टाका. जो शब्द उचलला जातो तो कोणत्या रकान्यात चपखल बसतो ते पहा आणि तेथे नेऊन ठेवा. येथे शब्द ठेवण्यासाठी कोणताही क्रम नाही.
Read more →एक तांबडा भोपळाविळीवर कापलात्या च्या उभ्या फोडीमध्येअर्धचंद्र लपला एक तांबडा भोपळाउन्हात वाळवलापाठीवरती बांधूनबाळ्या पोहू लागला एक तांबडा भोपळातंबोऱ्याला लावलाकुणी तारा छेडताचसाथ करू लागला एक तांबडा भोपळापाय लावले त्या लागेला टुणुक टुणुकघेऊन म्हातारीला एक तांबडा भोपळाकुुठं होता पळाला?गणिताच्या पुस्तकाातजागोजागी मिळाला. ———————————————स्वयंअध्ययन——————————————-– […]
Read more →आज शनिवार. सकाळची शाळा. ससोबा लवकर उठला. शेपटी फुगवून आळस देत ससोबा म्हणाला, “अगं आई, सकाळ झाली. तू कामाला लागलीस. खाऊ आणायला बाबा बागेत गेले, तरी अजून सूर्य कसा नाही उगवला? प्रकाश कसा नाही पडला गं? अं.. अजून रात्र आहे […]
Read more →“आई… आई , करना गं भेळ’’“छे रे बाबा, मला नाही वेळ’’ एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता! चुरमुरे घ्या कुरकुरीतशेव पापडी चुरचुरीत टोमॅटो, कांदा, कोथींबीर अगदी बारीक छान चीर! पाणी… खजूर, थोडी चिंचकालवून चटणी केली मस्त! थोडं ति […]
Read more →चिंटू रोज सकाळी उशि रा उठायचा. आईबाबा त्या ला लवकर उठवायचे. पण छे! चिंटू काही उठायचा नाही. शाळेची घंटा वाजली, की घाईघाईने अंघोळ उरकून, गणवेश घालून धावतपळत शाळेत जायचा. विस्कटलेले केस, चिपडलेले डोळे, चुरगळलेले कपडे पाहून मुले हसायची, चिडवायची. त्याला […]
Read more →