ESLA हे Eschool चे एक दमदार tool आहे.ज्यामध्ये आपण कोणत्याही भाषेत प्रश्न विचारू शकता. या ठिकाणी आपण गुगल वर जे शोधत आहात त्याऐवजी येथे पाहू शकता. आणि विशेष करून येथे शैक्षणिक प्रश्न जास्तीत जास्त विचारा. काही वेळेस तुम्हाला योग्य उत्तरे मिळतील याची खात्री नाही पण प्रश्न विचारत असताना येथे तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर योग्य की अयोग्य यांची पडताळणी करता आली पाहिजे. ESLA ने उत्तर चुकीचे दिल्याचे आढळलयास उत्तर योग्य कोणते आहे ते सांगा त्यामुळे ESLA develop होण्यास नक्कीच मदत मिळेल.
टीप: चुकीच्या मिळालेल्या उत्तरास ESLA जबाबदार नाही. कारण आम्हीही डेटा भरत आहोत आणि चुकीतून शिकत आहोत.