भारत माझा देश आहे
मी भारतीय आहे.

हा भारताचा राष्ट्रध्वज.
राष्ट्रध्वज तिरंगी आहे.
हा भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर.
मोर सुंदर आहे.


हा भारताचा राष्ट्रीय पशू वाघ.
वाघ ऐटदार आहे.
हा भारताचा पर्वत हिमालय.
हि मालय उंच आहे.


भारताची राजधानी दिल्ली.
दिल्ली मोठे शहर आहे
जय जय भारत! माझा भारत.
फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.