वाचनपाठ १

काका घरी आला.
काकी घरी आली.
मामा घरी आला.
मामी घरी आली.
काका घर बघ.
मामा घर बघ.
काकी इरा आली का?
आली आली.
मामी रिमा आली का?
आली आली आली.

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.