१०. पाण्याविषयी थोडी माहिती

खाली दिलेल्या या घटकावर आधारीत प्रश्न व त्याचे चार पर्याय दिले आहेत. ज्यावेळी Next बटनावर क्लिक कराल त्याचवेळी पुढील प्रश्न दिसेल. प्रश्न व उत्तर त्याच त्या क्रमांकावर येणार नाहीत. दुसऱ्या वेळी जेव्हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल त्यावेळी प्रश्न व उत्तराचा क्रमांक बदललेला दिसेल.

1. खालीलपैकी पाण्यात विरघळणारा पदार्थ कोणता ?

 
 
 
 

2. बाष्प ‘ ही पाण्याची कोणती अवस्था आहे ?

 
 
 
 

3. ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसत नाही त्या पदार्थाला काय म्हणतात ?

 
 
 
 

4. भांड्याचा आकार घेणारा पदार्थ कोणता ?

 
 
 
 

5. हवेमध्ये पाण्याची वाफ असते त्याला काय म्हणतात ?

 
 
 
 

6. ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसते त्या पदार्थाला काय म्हणतात ?

 
 
 
 

7. खालीलपैकी कोणाला स्वतःचा आकार नसतो ?

 
 
 
 

8. बर्फ तयार करण्यासाठी काय करावे लागते ?

 
 
 
 

9. खालीलपैकी अपारदर्शक पदार्थ ओळखा .

 
 
 
 

10. गटात न बसणारा शब्द ओळखा .

 
 
 
 

Question 1 of 10

इतर वेबसाइट वरील या संदर्भातील माहिती खाली पहा.

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.