१४. नकाशा आणि खुणा | इ. चौथी Quiz | परिसर अभ्यास १ online test June 13, 2020 Standard 1. पुढील पैकी कोणत्या ठिकाणी लोणी आहे? सज्जनगड कापेश्वर कार्ले कंधार 2. पुढील पैकी जल दुर्ग कोणता? दौलताबाद भुसावळ बंदर जयगड 3. बोटी थाबावाण्य्च्या व मालाची चढ उतार करण्याच्या सोयीच्या ठिकाणास —म्हणतात? दौलताबाद कुर्डूवाडी भुसावळ बंदर 4. धुळे नागपूर कोलकत्ता या राष्ट्रीय महा मार्गावर आपल्या राज्यातील महत्वाचे ठिकाण कोणते? भंडारा सोलापूर नांदेड लातूर 5. …………..हा आपल्या राज्यातील महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे? साक्री -नंदुरबार फलटण – पंढरपूर मुंबई – नाशिक – आग्रा अहमद नगर -औरंगाबाद 6. पुढील पैकी भुई कोट किल्ला कोणता? बंदर गाविलगड भुसावळ जयगड 7. मुंबई दिल्ली या राष्ट्रीय महा मार्गावर आपल्या राज्यातील महत्वाचे ठिकाण कोणते? मनमाळ नांदेड भंडारा सोलापूर 8. औरंगाबाद जवळ कोणता किल्ला प्रसिध्द आहे? कुर्डूवाडी बंदर दौलताबाद भुसावळ 9. मुंबई चेन्नई या लोह मार्गावर —हे आपल्या राज्यातील महत्त्वाचे स्थानक आहे? भुसावळ कुर्डूवाडी दौलताबाद बंदर 10. पुढील पाकी कोणता राष्ट्रीय महामार्ग नाही? पुणे -नाशिक नांदेड – यवतमाळ पनवेल-चिपळूण – गोवा – कोचीन जबलपूर -नागपूर -औरंगाबाद Loading … Question 1 of 10 Related फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.Tweet