१.प्राण्यांचा जीवनक्रम | इ. चौथी | परिसर अभ्यास १ Quiz | Onilne Test

1. कीटकांच्या रुपांतरणातील बिबळ्या कडवा या फुलपाखराचा कोश कशाचा बनलेला असतो?

 
 
 
 

2. बिबळ्या कडवा हे फुल पाखरू कोणत्या अवस्थे काहीही खात नाही?

 
 
 
 

3. बिबळ्या कडवा या जाती ची मादी फुल पाखराची कोणत्या झाडावर अंडी घालते?

 
 
 
 

4. फुलपाखराचे अन्न काय असते?

 
 
 
 

5. सुरवंटा मध्ये विविधता आढळते पुढील पैकी कोणती विविधता नाही?

 
 
 
 

6. बिबळ्या कडवा या फुल पाखराच्या जातीचा सुरवंटाच्या अवस्था —दिसत असते?

 
 
 
 

7. सुरवंट म्हणजे काय?

 
 
 
 

8. घरट्यात अंडी असताना पक्षी आक्रमक बनतात कारण —–?

 
 
 
 

9. पुढील पैकी रूपांतरण दर्शवणारा प्राणी कोणता?

 
 
 
 

10. गटात न बसणारा प्राणी ओळख?

 
 
 
 

Question 1 of 10

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.