२२. मधमाशीने केली कमाल | इ. तिसरी | मराठी Quiz | O June 10, 2020 Standard 1. मधमाशीने किती बिया पेरल्या? पाच सहा चार दोन 2. आकाश’ शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता? मेघ नभ आभाळ जमीन 3. आनंद ‘ शब्दाला समानार्थी शब्द कोणता? दु:ख क्रोध हर्ष विरह 4. काम करून कोण दमले? शेतकरी मुंगी खारुताई मधमाशी 5. मुंगीला शेतकऱ्याने काय दिले? गुलाब फूल सूर्यफूल कमळ फूल जास्वंद फूल 6. मुंगी कोठे पोहचली? वनात रानात शेतात जंगलात 7. खारुताई कशी होती? हुशार चपळ स्वाभिमानी मंद 8. मधमाशी कशी होती? धूर्त मंद गाफील चतुर 9. झाडाभोवती कोण राहत होते? मुंग्या खारुताई पक्षी किटक 10. फुलांचा रंग कोणता होता? पांढरा गुलाबी पिवळा लाल Loading … Question 1 of 10 Related फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.Tweet