२२. वाहतूक व संदेशवहन | इ. चौथी Quiz | परिसर अभ्यास १ online test June 13, 2020 Standard 1. पुढील पैकी गटात न बसणारा शब्द कोणता ? मोटारसायकल सायकल बोट बैलगाडी 2. पुढील पैकी —हे संदेश वाहनाचे अति आधुनिक साधन आहे ? मोटारसायकल वृत्त पत्र भ्रमण ध्वनी मोबाईल 3. …………..मुळे अगदी कमी वेळात आपल्याला संदेश मिळणे शक्य झाले आहे ? बैलगाडी सायकल भ्रमण ध्वनी मोटारसायकल 4. संदेशाची देवाण घेवाण करणाऱ्या साधनान काय म्हणतात ? वाहतूकीच्या सोयी दळण वळच्या सोयी रस्त्यावर दिवाबत्ती प्रवासाच्या सोयी 5. ………………..हे संदेश वाहनाचे साधन आहे ? मोटारसायकल सायकल वृत्त पत्र भ्रमण ध्वनी 6. पुढील पैकी संदेश वाहनाचे आधुनिक साधन कोणते ? मोटारसायकल बैलगाडी सायकल भ्रमण ध्वनी Loading … Question 1 of 6 Related फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.Tweet