२३.रमाबाई भिमराव आंबेडकर | इ. तिसरी | मराठी Quiz |

खाली दिलेल्या या घटकावर आधारीत प्रश्न व त्याचे चार पर्याय दिले आहेत. ज्यावेळी Next बटनावर क्लिक कराल त्याचवेळी पुढील प्रश्न दिसेल. प्रश्न व उत्तर त्याच त्या क्रमांकावर येणार नाहीत. दुसऱ्या वेळी जेव्हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल त्यावेळी प्रश्न व उत्तराचा क्रमांक बदललेला दिसेल.

1. रमाईंचा जन्म जिल्हा कोणता?

 
 
 
 

2. रमाबाईंच्या सासरे बुवांचे नाव काय होते?

 
 
 
 

3. रमाईंनी कोणत्या वसतिगृहास भेट दिली?

 
 
 
 

4. रमाईच्या आईचे नाव काय होते?

 
 
 
 

5. रमाईंना कोणती मूर्ती म्हणून संबोधले जाते?

 
 
 
 

6. वणंद गावाचा तालुका कोणता?

 
 
 
 

7. पहिले वसतिगृह कोठे सुरू झाले?

 
 
 
 

8. बाबासाहेब यांनी कोणत्या क्षेत्रात नाव कमावले?

 
 
 
 

9. बाबासाहेब कोणत्या वर्षी मँट्रीक झाले?

 
 
 
 

10. डॉ. आंबेडकर शिक्षणासाठी कोठे गेले होते?

 
 
 
 

Question 1 of 10

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.