२४. ट्राफिकदादा | इ. तिसरी | मराठी Quiz | Onilne T

खाली दिलेल्या या घटकावर आधारीत प्रश्न व त्याचे चार पर्याय दिले आहेत. ज्यावेळी Next बटनावर क्लिक कराल त्याचवेळी पुढील प्रश्न दिसेल. प्रश्न व उत्तर त्याच त्या क्रमांकावर येणार नाहीत. दुसऱ्या वेळी जेव्हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल त्यावेळी प्रश्न व उत्तराचा क्रमांक बदललेला दिसेल.

1. नियम कशाचे पाळायचे आहे?

 
 
 
 

2. मुलांनी कोणाला दादा म्हटले?

 
 
 
 

3. लाल दिवा काय सांगतो?

 
 
 
 

4. ट्रँफिकदादाची भाषा कशाची आहे?

 
 
 
 

5. मुलांना ट्रँफिकदादा कडून काय शिकायचे आहे?

 
 
 
 

6. लाल दिवा आपल्याला काय म्हणतो?

 
 
 
 

7. रस्त्याच्या कोणत्या बाजूला बसथांबे असतात?

 
 
 
 

8. दुरुस्ती’ शब्दाला समानार्थी शब्द कोणता?

 
 
 
 

9. अपघात टाळण्यासाठी काय करावे?

 
 
 
 

10. वाहनांची दुरुस्ती केव्हा करावी?

 
 
 
 

Question 1 of 10

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.