५०. सप्ताहाचे वार | इ. पहिली Quiz | गणित online test

1.
मुले बुधवारी कोणता खेळ खेळतात?

 
 
 
 

2. शनिवार पूर्वी कोणता वार येतो?

 
 
 
 

3.
मुलांनी आज लगोरी हा खेळ खेळला तर काल कोणता खेळ खेळला असतील?

 
 
 
 

4.
मुलांनी काल लपाछपी हा खेळ खेळला असेल तर आज कोणता खेळ खेळतील?

 
 
 
 

5. बुधवार पूर्वी कोणता वार येतो?

 
 
 
 

6. रविवार नंतर कोणता वार येतो?

 
 
 
 

7.
मुलांनी काल विटी-दांडू हा खेळ खेळला असेल तर आज कोणता खेळ खेळतील?

 
 
 
 

8.
मुलांनी आज विटी-दांडू हा खेळ खेळला तर काल कोणता खेळ खेळला असतील?

 
 
 
 

9. सोमवार पूर्वी कोणता वार येतो?

 
 
 
 

10.
मुलांनी काल लगोरी हा खेळ खेळला असेल तर आज कोणता खेळ खेळतील?

 
 
 
 

Question 1 of 10

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.