९. हवा | इ. चौथी Quiz | परिसर अभ्यास १ online test June 13, 2020 Standard 1. वातावरणात मिसळणारा धूर निर्माण होण्याचे हे कारण नाही? सजीवांचे श्वसन वाहने कारखाने सरपण 2. हवेतील कोणत्या घटकातील सहाय्याने वनस्पती आपले अन्न तयार करतात? धूर कार्बन डायऑक्साइड ऑक्सिजन नायट्रोजन 3. पृथ्वीपासून वर किती अंतर पर्यत वातावरण आढळते? ५० किमी ५०० किमी ९ किमी २१ किमी 4. वाऱ्याने —उडून जातात? शेंगा दाणे कणसे टरफले 5. मासे पाण्यात श्वसन करताना कोणता वायू वापरतात? ऑक्सिजन नायट्रोजन बाष्प कार्बन डायऑक्साइड 6. पृध्वी वरील संजीवन कोणत्या वायूची अवश्यकत असते? ऑक्सिजन नायट्रोजन बाष्प कार्बन डायऑक्साइड 7. हवेतील ज्वलनासाठी आवश्यक घटक कोणता? नायट्रोजन कार्बन डायऑक्साइड बाष्प ऑक्सिजन 8. आपणास हवेत पाणी कोणत्या रुपात आढळते? स्थायू रूप वायुरूप धूर द्रवरूप 9. पृथ्वीच्या पृष्ठ भागापासून वर वर जाताना वातावरणातील हवेचे थर —-होतात? दृष्ट दाट दाटीवाटीने विरळ Loading … Question 1 of 9 Related फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.Tweet