13. दिशा व नकाशा | इ. चौथी Quiz | परिसर अभ्यास १ online test

1. नकाशात दिशा दर्शक बनवारील उत्तर दिशा —-या अक्षराने दाखवतात?

 
 
 
 

2. नकाशात कोणत्या भौगोलिक घटक दाखवला आहे हे कशावरून समजते?

 
 
 
 

3. ईशान्य दिशेच्या बरोबर विरुद्ध कोणती दिशा असते?

 
 
 
 

4. दिलेला नकाशा कोणत्या भागाचा आहे हे कशावरून समजते?

 
 
 
 

5. पश्चिम व उत्तर या दिशा दरम्यान कोणती उपदिशा येते?

 
 
 
 

6. दिशा ठरविण्यासाठी कोणत्या गोष्टीचा आधार घेतला जातो?

 
 
 
 

7. नकाशातील सर्व ठिकाणातील अंतर हे —-असते?

 
 
 
 

8. नकाशातील दिशा जमिनीस —-असतात?

 
 
 
 

Question 1 of 8

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.