५. घरोघरी पाणी | इ. चौथी Quiz | परिसर अभ्यास १ online test June 13, 2020 Standard 1. पुढील गटात न बसणारा शब्द ओळखा? हौद कळशी मडकी 2. पाणी उंचावर चढवण्याचे पंप कोणत्या इंधनावर चालवले जाते? लाकूड फाटा कोळसा गस 3. विहिरीवरील रहाटातून पाणी काढताना कोणत्या उर्जेचा वापर होतो? वीज सौरऊर्जा डीझेल 4. पुढील पैकी अयोग्य जोडी ओळखा : घरगुती पाणी साठा? स्टेनलेस स्टीलचे पीप मातीचे मडके ताब्याची कळशी 5. गटात न बसणारा पर्याय ओळखा? हौद बादली प्लास्टिकची पीप 6. जलवितरण अवस्थेत गावातील एखाद्या वस्तीसाठी कोणत्या स्वरुपात पाणी पुरवठा आढळतो? छोटा कालवा पिंपे व बादली हौद 7. नदी किवा धरणासारख्या पाण्याच्या स्रोतातून गावाजवळ पाणी आणण्याचा कोणता उपाय आहे? छोटे नळ टाकी टेकर 8. जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर पडणारे पाणी उंचावरील टाकीत साठवण्यासाठी कोणते साधन वापरतात? रहाट हातपंप फिल्टर 9. पुढीलपैकी नदीच्या तीराजवळ नसलेले नगर कोणते? गोदावरी – नाशिक गंगा नदी – पटना यमुना नदी -दिल्ली 10. जमिनीत खोलवर साचलेले पाणी आपण —–सहाय्याने मिळवू शकतो? विहिरीच्या नळाच्या गटारांच्या Loading … Question 1 of 10 Related फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.Tweet