![zero](https://i0.wp.com/eschool4u.in/wp-content/uploads/2020/05/zero-balance-account-4.jpg?resize=280%2C280&ssl=1)
प्रत्येक खात्यावर महिन्याला काही किमान रक्कम ठेवणे बंधनकारकअसू शकते. शून्य ठेव रक्कमे मध्ये हि रक्कम शून्य असू शकते. आपण खाली किमान ठेव 500 रुपये असणारे व दुसरे खाते किमान ठेव २५०० असणारे असे दोन उदाहरणे घेतली आहेत.
ज्या खात्यामध्ये कमीत कमी मासिक दैनदिन रक्कम 500 रु ठेवा या चा अर्थ असा असतो कि त्या खात्यामध्ये दैनदिन बँक बंद होत असताना ची शेवटची रक्कम हि 500 पेक्षा जास्त असावी , त्याचे गणन असेही केले जाते कि तुमच्या त्या महिन्यातील एकूण दिवस जर ३० असतील आणी तुमच्या खात्याची कमीत कमी शिल्लक रक्कम 500 हवी असेल तर त्या ३० दिवसाची एकूण रक्कम ३० x 500 = १५००० इतकी असावी. तसेच त्या बँकेची किमान ठेव रक्कम जर कमीत कमी २५०० असेल तर त्या ३० दिवसाची एकूण मासिक रकमेची बेरीज हि २५०० x ३० = ७५००० असावी. यामध्ये तुम्ही एक दिवस जरी ७५००० रुपये तुमच्या खात्यात ठेवले तर बाकी २९ दिवस खात्यावर ० रुपये राहिले तरी तुम्हाला कोणताही चार्ज लागणार नाही.
तुमचे खाते हे शून्य बचत खात्यांतर्गत गणले जावू शकते. शून्त्याय बचत खात्सायाचा अर्ठीथ असा आहे कि त्या मध्ये तुम्हाच्या खात्यात काहीही रक्कम शिल्लक नसली तरी चालते. तुमच्या खात्यात तीन महिन्यातून एकदा वेतन जमा होणे आवश्यक असते. अन्यथा ते खाते आपोआप साधारण बचत खात्यामध्ये रुपांतरीत होऊ शकते.ज्याद्वारे तुम्हाला दिवसागणिक किंवा किमान दंडात्मक रक्कम तुमच्या खात्यातून कपात केली जाऊ शकते. येथे क्लिक करून आपण कोणकोणत्या बँक या शून्य ठेवीवर खाते उघडतात ते पाहू शकता.
बँकेला काय प्रश्न विचाराल?
माझ्या खात्यावर ३२ दिवस जर ० रुपये balance असेल तर ३३ व्या दिवशी माझ्या खात्यावर नवे रक्कम किती पडेल.
1 thought on “शून्य बचत खाते Zero balance account”