जवाहर नवोदय विद्यालय समिती निकाल २०२० आज जाहीर

नवोदय विद्यालय समिती ने आपल्या वेबसाईट वर जवाहर नवोदय विद्यालय चा निकाल २०२० प्रसिद्ध केला असून इयत्ता सहावी व नववी च्या विद्यार्थ्यांची निकालासाठीची प्रतीक्षा आता समाप्त झाली आहे. यासाठीचा अभ्यासक्रम आम्ही आमच्या ब्लॉग वर सुद्धा प्रसिद्ध केला आहे. तुम्हीही खाली निकालाच्या ठिकाणी जावून आपला निकाल येथेच पाहू शकता.

जवाहर नवोदय निकाल २०२० कसा पहावा ?

  • प्रथम आपण खाली दिलेल्या वेबसाईट वर जा.
  • निकाल पहा वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक window खुली होईल.
  • त्यावर तुम्ही तुमच्या प्रवेशपत्रावर असणारा क्रमांक नोंदवा.
  • त्याखाली तुमची जन्मदिनांक नोंदवा.
  • Check Result बटण दाबा.
  • तुम्हला PDF फाईल मिळेल त्यामध्ये तुमचा roll नं search करा.
  • अधिक माहितीसाठी त्या PDF ची प्रिंट घ्या.
फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.